ICMR-NIRWoH आणि IIT मुंबईच्या संशोधकांनी 'प्लेसेंटा ऑन चिप' तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे गरोदरपणातील औषधांचा गर्भावर होणाऱ्या परिणामांचा प्रयोगशाळेत अभ्यास करता येणार आहे. हे संशोधन Biofabrication जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
गर्भातील बाळापर्यंत औषध पोहोचण्याचा अभ्यास करणारी नवी चिप
Source: BBC Marathi