मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना सिल्कचे नामकरण 'जालनाई' असे केले. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सुचवलेल्या या नावाला फडणवीसांनी मान्यता दिली. रेशीम कोष खरेदी बाजारपेठेच्या लोकार्पणप्रसंगी ही घोषणा करण्यात आली. जालना आता सीड, स्टील आणि सिल्क अशी 'ट्रिपल एस' म्हणून ओळखली जाणार आहे.
जालना सिल्कला 'जालनाई' नाव; फडणवीसांची घोषणा
Source: Sarkarnama