बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत गुरुवारी दादर आणि सांताक्रूझमध्ये पदपथांवरील १५ अनधिकृत दुकाने आणि १५ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे सुमारे ५०० मीटर पदपथ मोकळे झाले. महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
पादचारी प्रथम अभियानांतर्गत दादर-सांताक्रूझमध्ये १५ अनधिकृत दुकानांवर कारवाई
Source: Prahaar