स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करताना भारतीय ध्वज संहितेचे पालन करणे आवश्यक आहे. तिरंगा नेहमी सर्वोच्च स्थानी असावा, फाटलेला किंवा मळलेला ध्वज वापरू नये, आणि तो जमिनीला स्पर्श करू नये. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचे नियम काय?
Source: TV9 Marathi