स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरात भाजपच्या भव्य तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. यावेळी त्यांनी तरुणांना देशभक्तीचे आवाहन करत मराठवाड्याच्या विकासाचा संकल्प मांडला. रॅलीत विद्यार्थी, तरुण आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.
संभाजीनगरात भव्य तिरंगा रॅली; फडणवीसांचा सहभाग
Source: Lokshahi Marathi