जन-झेडच्या प्रश्नांना अभिजीत दिपके यांची उत्तरं

जन-झेडच्या प्रश्नांना अभिजीत दिपके यांची उत्तरं

बीबीसी मराठीच्या 'समज-गैरसमज' कार्यक्रमात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी Gen-Z तरुणांशी स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, ट्रोलिंग आणि लोकशाहीवर संवाद साधला. चर्चेत आर्थिक स्वातंत्र्य, शिक्षण, आरक्षण आणि जातीय भेदभावाचे मुद्देही उपस्थित झाले. दैवतीकरण थांबवून जबाबदार नागरिक होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies