अभिषेक पोरेलला जामीन नाकारून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

अभिषेक पोरेलला जामीन नाकारून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज अभिषेक पोरेल याला कोर्टाने जामीन नाकारून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एका तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर हुगलीतील मोगरा पोलिसांनी त्याला 11 ऑगस्टला अटक केली होती. तरुणीने 23 जूनला तक्रार दाखल केली होती.

Source: TV9 Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies