सिंधू जल करार निलंबित करणे योग्य पाऊल: राष्ट्रपती मुर्मू

सिंधू जल करार निलंबित करणे योग्य पाऊल: राष्ट्रपती मुर्मू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशासोबत सिंधू जल करार निलंबित करणे शेतकऱ्यांसाठी निर्णायक पाऊल असल्याचे त्या म्हणाल्या. २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य असून, २५ कोटींहून अधिक लोक गरिबीतून बाहेर पडल्याचेही त्यांनी सांगितले.

Source: Divya Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies