नांदेडमध्ये 13 ऑगस्ट रोजी सुखबीरसिंग बादल यांच्यावर कृपाण हल्ला झाला. पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी मानवी ढाल बनून हल्ला रोखला आणि बादल यांचा जीव वाचवला. या शौर्याबद्दल बादल कुटुंबीयांनी केंद्रे यांची भेट घेऊन आभार मानले आणि आर्थिक मदत जाहीर केली.
सुखबीर बादल यांचा जीव वाचवणाऱ्या पोलीस निरीक्षकाचा सन्मान
Source: Sarkarnama