धमकी प्रकरणी सौरव गांगुलीचे पहिले भाष्य

धमकी प्रकरणी सौरव गांगुलीचे पहिले भाष्य

माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याप्रकरणी गांगुली यांनी पहिल्यांदा भाष्य केले आहे. पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे सांगत, पोलीस तपास करून कठोर कारवाई करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुरक्षा व्यवस्था पुरेशी असल्याने घाबरण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.

Source: TV9 Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies