स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना संबोधित केले. त्यांनी देशाच्या एकतेचा गौरव केला आणि 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत दहशतवाद्यांना कठोर इशारा दिला. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून २५ कोटींहून अधिक नागरिक गरिबीतून बाहेर आल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती मुर्मूंचे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधन
Source: Sakal