सिंहस्थ कुंभमेळ्याच्या टेंडरमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या टेंडरमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी काढलेल्या 600-700 कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये गैरव्यवहार आणि कमिशनचे आरोप समोर आले आहेत. तनय महाजन, नरेंद्र महाजन आणि शकील शेख यांनी टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली व्यावसायिकांकडून लाखो-कोट्यवधी रुपये घेतल्याचा दावा तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. काही टेंडर अस्तित्वातच नसल्याचेही तक्रारदारांचे म्हणणे आहे.

Source: Mumbai Tak

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies