महाराष्ट्रासह 16 राज्यांना IMDचा मुसळधार पावसाचा अलर्ट

महाराष्ट्रासह 16 राज्यांना IMDचा मुसळधार पावसाचा अलर्ट

भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासह 16 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असून, ताशी 40 ते 80 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार असून, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies