स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभर जल्लोष, तिरंगा रॅली

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभर जल्लोष, तिरंगा रॅली

देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जल्लोषाचे वातावरण आहे. पुण्यातील इंदापूरमध्ये भाजपाच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली, तर नागपूर, अकोला आणि कल्याण-डोंबिवलीत सरकारी इमारती तिरंगी रोषणाईने सजवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील इंडिया गेटही रोषणाईने उजळून निघाला आहे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies