लाल किल्ल्यावर तिरंगा न फडकवणारे दोन पंतप्रधान

लाल किल्ल्यावर तिरंगा न फडकवणारे दोन पंतप्रधान

भारताच्या इतिहासात गुलजारीलाल नंदा आणि चंद्रशेखर असे दोन पंतप्रधान आहेत, ज्यांना स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करता आले नाही. नंदा दोनदा कार्यवाहक पंतप्रधान होते, पण त्यांचा कार्यकाळ प्रत्येकी १३ दिवसांचा होता. चंद्रशेखर यांचा कार्यकाळ नोव्हेंबर १९९० ते जून १९९१ इतका होता, त्यामुळे १५ ऑगस्ट त्यांच्या कार्यकाळात आला नाही.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies