मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तींच्या निर्मिती, विक्री आणि विसर्जनावरील बंदीशी संबंधित याचिकांवर सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला आहे. निकाल येईपर्यंत ९ जून २०२५ च्या अंतरिम आदेशानुसार नैसर्गिक जलप्रवाहांत पीओपी मूर्तींच्या विसर्जनावर बंदी राहील. गणेशोत्सवापूर्वी निकाल येण्याची शक्यता आहे.
पीओपी मूर्तींच्या विसर्जनावर उच्च न्यायालयाचा निकाल राखून
Source: Maharashtra Times