नांदेडमधील मातासाहिब गुरुद्वारा येथे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर निहंग जसपालसिंगने खंजराने हल्ला केला. पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी धाडसाने हल्लेखोराला रोखून मोठी घटना टाळली. बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नांदेडमध्ये सुखबीर बादल यांच्यावर हल्ला; पोलीस निरीक्षकाची शौर्यगाथा
Source: Maharashtra Times