हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भात सर्वाधिक पाऊस पडणार असून, अनेक जिल्ह्यांत शेतात पाणी साचण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात विखुरलेला पाऊस अपेक्षित आहे.
महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज
Source: Maharashtra Times