स्वातंत्र्यानंतर 28 वर्षांनी भारतात विलीन झालेले राज्य कोणते?

स्वातंत्र्यानंतर 28 वर्षांनी भारतात विलीन झालेले राज्य कोणते?

भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, परंतु सिक्कीम हे राज्य तेव्हा भारताचा भाग नव्हते. ते 16 मे 1975 रोजी झालेल्या सार्वमतानंतर भारताचे 22 वे राज्य बनले. यापूर्वी ते चोग्याल घराण्याच्या अधिपत्याखाली स्वतंत्र हिमालयीन राज्य होते आणि नेपाळ व भूतानशी संघर्ष झाल्यानंतर ब्रिटिश संरक्षित राज्य बनले.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies