महाराष्ट्र सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अश्लील डीजे लावणी आणि आक्षेपार्ह कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन आदेश जारी केला. आता लावणी, ऑर्केस्ट्रा शोसाठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे संहिता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच कोणताही डान्स प्रोग्राम आयोजित करण्यासाठी स्थानिक पोलिसांसोबत जिल्हा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
अश्लील डीजे लावणीवर महाराष्ट्र सरकारचा लगाम
Source: Zee 24 Taas