उपराष्ट्रपतींचे स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राला आवाहन

उपराष्ट्रपतींचे स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राला आवाहन

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा देताना स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. अंदमान-निकोबार भेटीत नेताजींच्या तिरंग्याला वंदन केले. विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी राष्ट्रनिष्ठेची ज्योत प्रखर करण्याचे आवाहन केले.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies