इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा भूकंप, दोघांचा मृत्यू

इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा भूकंप, दोघांचा मृत्यू

इंडोनेशियाच्या पूर्व नुसा तेंगारा प्रांतात शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने धरती हादरली. यात दोघांचा मृत्यू झाला असून अनेक इमारती कोसळल्या. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता, मात्र काही तासांत तो मागे घेण्यात आला.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies