वरळीतील सेंच्युरी जागा पेडर रियल्टीला भाडेतत्वावर

वरळीतील सेंच्युरी जागा पेडर रियल्टीला भाडेतत्वावर

मुंबई महापालिकेच्या वरळीतील सेंच्युरी टेक्सटाइलची २३,८२२ चौ.मी. जागा पेडर रियल्टीला ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला सुधार समितीने मंजुरी दिली. यामुळे पालिकेला १,३५१ कोटी रुपये महसूल मिळणार आहे. पात्र रहिवाशांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies