क्यूआर कोड ओळखपत्र असूनही फेरीवाल्यांवर कारवाई; स्थायी समितीत नाराजी

क्यूआर कोड ओळखपत्र असूनही फेरीवाल्यांवर कारवाई; स्थायी समितीत नाराजी

मुंबई महापालिकेने २०१४ च्या सर्व्हेनुसार नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड ओळखपत्रे दिली असली तरीही पोलिस त्यांच्यावर कारवाई करत असल्याने स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. फेरीवाला आणि नॉन-फेरीवाला क्षेत्र निश्चित होईपर्यंत ओळखपत्रधारकांना व्यवसायाची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies