देशभरात ८०वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून देशाला संबोधित करणार आहेत. राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून १५ ते २० हजार जवान, एआय कॅमेरे आणि ड्रोनविरोधी यंत्रणा कार्यरत आहेत. वाहतूक निर्बंध आणि पतंग उडवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचा तिरंगा; दिल्ली हाय अलर्टवर
Source: Prahaar