एकाच पगारात घर, EMI, SIP आणि Emergency Fund व्यवस्थापित करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला. EMI पगाराच्या 30-35% पेक्षा जास्त नसावी, तर Emergency Fund 3-6 महिन्यांच्या खर्चाइतका ठेवावा. SIP बंद न करता छोटी सुरू ठेवणे आणि पगारवाढीचा काही भाग गुंतवणुकीत वाढवणे महत्त्वाचे आहे.
एकाच पगारात घर, EMI, SIP आणि Emergency Fund कसे सांभाळाल?
Source: Mumbai Tak