युरोपीय महासंघात उष्णतेमुळे धान्य उत्पादनात घट झाली असून, गव्हाच्या निर्यात दरांत वाढ झाली आहे. यूएसडीएच्या अहवालानुसार, युरोपातील गहू आणि भरडधान्य उत्पादन ८ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. काळ्या समुद्रातील संघर्षामुळे रशिया-युक्रेनच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.
युरोपातील धान्य उत्पादनात मोठी घट, जागतिक दरांवर परिणाम
Source: Agrowon