अलीकडील संशोधनांमुळे इंटरमिटंट फास्टिंगच्या फायद्यांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही अभ्यासांत ती प्रभावी ठरली, तर काहींत कमी प्रभावी. एका अभ्यासात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, लोकांच्या खाण्याच्या सवयींची अचूक माहिती नसल्याने निष्कर्षांत फरक पडतो.
इंटरमिटंट फास्टिंगच्या फायद्यांवर संशोधनातून प्रश्न
Source: BBC Marathi