लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीचे डॉ. सुनीत कुमार मिश्रा यांनी मोबाईल कव्हरमध्ये तुळशी, बेल किंवा पिंपळाचे पान ठेवल्यास रेडिएशन कमी होऊन रील्सचे व्यसन कमी होते, असा दावा केला आहे. त्यांच्या मते ही एक प्रकारची थेरपी आहे. मात्र, हा दावा शास्त्रीय पुराव्याने सिद्ध झालेला नाही.
तुळशीच्या पानाने रील्सचे व्यसन सुटणार? डॉक्टरांचा दावा
Source: TV9 Marathi