पाकिस्तानी राष्ट्रपतींचे हिंदूंबाबत वादग्रस्त विधान

पाकिस्तानी राष्ट्रपतींचे हिंदूंबाबत वादग्रस्त विधान

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी स्वातंत्र्यदिनी हिंदू अल्पसंख्याकांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संताप व्यक्त होत आहे. ते म्हणाले की, आम्ही ३-४ टक्के हिंदू लोकसंख्या 'सहन' करतो. मात्र, २०२३ च्या जनगणनेनुसार ही संख्या २.१७ टक्के आहे. या विधानावर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Source: Lokmat

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies