आंध्र प्रदेशातील विजयनगरममध्ये ओडिशातील तरुणीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी प्रियकराने गरोदर प्रेयसीची हत्या करून दोन दिवस मृतदेह लपवून ठेवला आणि नंतर गजपतिनगरम भागात पुरून टाकला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीला साथीदारासह अटक केली आहे.
प्रियकराने गरोदर प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुरला
Source: Zee 24 Taas