भारतीय संविधानाच्या पहिल्या अधिकृत प्रती हस्तलिखित होत्या, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक ऐतिहासिक व्यक्तींची चित्रे आहेत. या प्रतींचे सुलेखन प्रेम बिहारी नारायण रायजादा आणि वसंत के. वैद्य यांनी केले, तर चित्रे नंदलाल बोस यांच्या नेतृत्वाखाली तयार झाली. सध्या या प्रतींचे जतन विशेष पद्धतीने केले जाते.
संविधानाच्या हस्तलिखित प्रतींचं जतन कसं होतं?
Source: BBC Marathi