छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील अबूझमाड भागातील बोटेर गावात स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच तिरंगा फडकवण्यात आला. यापूर्वी नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे येथे राष्ट्रीय सण साजरे होत नव्हते. गेल्या वर्षी 'ऑपरेशन कागर'नंतर पोलीस कॅम्प सुरू झाल्याने गावकऱ्यांना भीतीमुक्त वातावरणात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करता आला.
७५ वर्षांनी अबूझमाडमध्ये पहिल्यांदा फडकला तिरंगा
Source: Asianet Marathi