शनीचे नक्षत्र परिवर्तन २० ऑगस्टला; तीन राशींना सावधानतेचा इशारा

शनीचे नक्षत्र परिवर्तन २० ऑगस्टला; तीन राशींना सावधानतेचा इशारा

वैदिक ज्योतिषानुसार, २० ऑगस्ट २०२६ रोजी शनी रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या काळात मेष, कर्क आणि वृश्चिक राशींच्या जातकांना आर्थिक, करिअर आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. शनीचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी उपाय सुचवले आहेत.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies