लुधियानातील आठ स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याचे तपासणीत आढळून आले. प्रवेश शुल्क भरल्यानंतरच ग्राहकांना एक्स्ट्रा सर्व्हिसची ऑफर दिली जाते, त्यासाठी १५०० रुपयांपर्यंत वसूल केले जातात. ही केंद्रे रात्री उशिरापर्यंत उघडी असतात आणि हॉटेलमध्येही असा धंदा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
लुधियानातील स्पा सेंटरमध्ये देह व्यापाराचा पर्दाफाश
Source: Divya Marathi