पॅरिसमधील आर्थर आणि ऑड्रे यांच्यात प्रेम जडले, पण दोघांचाही जन्म स्पर्म डोनरमुळे झाल्याने ते जैविक भावंड तर नाहीत ना, अशी शंका आली. फ्रान्समध्ये डीएनए चाचणीवर बंदी असल्याने त्यांनी बेकायदेशीरपणे चाचणी करून घेतली. त्यात ते भावंड नसल्याचे सिद्ध झाले, पण त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले.
प्रेमात पडले, भाऊ-बहीण तर नाही ना? मग कायदा मोडला
Source: BBC Marathi