मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंब्रा शहराचा उल्लेख 'मुंब्रादेवी' असा करण्याचे आवाहन केले. कावड यात्रेत बोलताना ते म्हणाले, हे शहर महादेवाच्या भक्तीने पावन आहे. हिंदूंनी निर्भयपणे सण साजरे करावेत आणि कोणाच्याही दहशतीला भीक घालू नये, असेही ते म्हणाले.
मुंब्रा नव्हे 'मुंब्रादेवी' म्हणा; नितेश राणे यांचे आवाहन
Source: Prahaar