गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील ३ गाड्या रद्द

गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील ३ गाड्या रद्द

मध्य रेल्वेने दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया विशेष गाड्या नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दादर-रत्नागिरी, मुंबई-भुसावळ आणि सह्याद्री एक्स्प्रेससारख्या बंद गाड्या पुन्हा सुरू करण्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. कोकण विकास समितीने यावर नाराजी व्यक्त करत समान न्याय देण्याची मागणी केली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies