बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

बंगळुरूमधील राजेश्वरी नगरमध्ये घरगुती वादातून सॉफ्टवेअर इंजिनिअर पद्मावती (29) हिचा मृत्यू झाला, तर पती सुमंत जैन (32) याने गळफास घेतला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सुमंतने पत्नीच्या चेहऱ्यावर वार करून उशीने तोंड दाबल्याचा संशय आहे. घटनेनंतर सुमंतने आईला मेसेज केल्याने घरमालकाने दार उघडले असता दोन्ही मृतदेह आढळले.

Source: Mumbai Tak

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies