महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना 'विमल' ब्रँडच्या जाहिरातीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रतिबंधित 'विमल पान मसाला'चा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा आरोप आहे. 15 दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देत, जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
अजय देवगण, शाहरुख खान, टायगर श्रॉफ यांना FDA ची नोटीस
Source: Mumbai Tak