जमिनीचे प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी महसूल लोक अदालत अभियान

जमिनीचे प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी महसूल लोक अदालत अभियान

राज्य सरकारने जमिनींचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले महसुली दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राज्यभर राबविले जाणार आहे. यामुळे अर्धन्यायिक यंत्रणेवरील ताण कमी होणार असून पक्षकारांचा वेळ व पैसा वाचणार आहे.

Source: Agrowon

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies