महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विमल पान मसाला/इलायचीच्या जाहिरातीत सहभागी झाल्याप्रकरणी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रतिबंधित उत्पादनाच्या अप्रत्यक्ष प्रमोशनचा आरोप असून, 15 दिवसांत लेखी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
विमल जाहिरातप्रकरणी शाहरुख, अजय, टायगर यांना FDAची नोटीस
Source: Max Maharashtra