ड्रग्स माफिया वीरेंद्र सिंह बिसोया सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात

ड्रग्स माफिया वीरेंद्र सिंह बिसोया सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात

कुख्यात ड्रग्स माफिया वीरेंद्र सिंह बिसोया उर्फ वीरू याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तो UAE मध्ये राहून भारतात कोकेन, थाई गांजा आणि मेफेड्रॉनची तस्करी करत होता. NCB आता त्याच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा तपास करत आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies