ठाणे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणार – शिंदे

ठाणे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणार – शिंदे

८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी विकसित भारत २०४७, शेतकरी कल्याण, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा आणि ठाणे जिल्ह्याच्या परिवर्तनाचा आढावा मांडला. तसेच, नवीन गृहनिर्माण धोरण, ४४ कोटींचा विशेष निधी आणि ठाणे-बोरीवली बोगद्यासारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याचे भवितव्य बदलेल, असे ते म्हणाले.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies