साप्ताहिक अंकशास्त्र: १७ ते २३ ऑगस्टचा आठवडा कोणासाठी फायदेशीर?

साप्ताहिक अंकशास्त्र: १७ ते २३ ऑगस्टचा आठवडा कोणासाठी फायदेशीर?

अंकशास्त्रानुसार १७ ते २३ ऑगस्टचा हा आठवडा काहींसाठी आर्थिक फायद्याचा आणि कठोर परिश्रमाचा असेल, तर काहींसाठी कठीण ठरणार आहे. डॉ. कविता ओझा यांनी मूलांक १ ते ९ असलेल्या लोकांसाठी करिअर, आर्थिक, कुटुंब आणि प्रेमाच्या दृष्टीने या आठवड्याची भविष्यवाणी केली आहे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies