डोंबिवली लोकल अपघातातील मृत मुलगी तीन महिन्यांची गर्भवती; प्रियकराला अटक

डोंबिवली लोकल अपघातातील मृत मुलगी तीन महिन्यांची गर्भवती; प्रियकराला अटक

डोंबिवलीत लोकलच्या धडकेत मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलीच्या पोस्टमार्टेम अहवालात ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हा अपघात नसून आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. मोबाईल चॅटिंगवरून तिचे राज पकड या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी राज पकडला अटक करून त्याला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies