मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत कीबोर्ड आणि संगणक बिघाड, सर्व्हर डाऊनमुळे मोठा गोंधळ उडाला. राज्यातील अनेक केंद्रांवर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.
हायकोर्ट लिपिक परीक्षेत तांत्रिक बिघाड, विद्यार्थ्यांचा संताप
Source: TV9 Marathi