वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तपासणीत को-८६०३२ या ऊस जातीच्या नावाखाली कोइमतूर, नीरा, ज्ञानेश्वर या नावांनी बनावट बियाणे विक्री होत असल्याचे आढळले. शेतकऱ्यांनी अप्रसारित जातींचे बेणे वाढीव दराने खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
बनावट ऊस बियाण्यांपासून शेतकरी सावध राहा
Source: Agrowon