मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टच्या आंदोलनाची रणनीती आखली. ते म्हणाले, 'जीव गेला तरी चालेल, पण आंदोलनावर ठाम आहोत.' सरकारने मराठा आरक्षणाच्या जीआरमधील चुका मान्य करून तातडीने सुधारणा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; २९ ऑगस्टला आंदोलन ठाम
Source: Divya Marathi