मुंबईतील ताडदेव येथे 'मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत' अशी जाहिरात केल्याने वाद निर्माण झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी इस्टेट एजंट भावेश कावरेला बोलावून खडेबोल सुनावले. त्यानंतर कावरेने मुंबईकरांची माफी मागितली.
मांसाहारींना घर नाही' जाहिरातीवरून अमित ठाकरेंनी भावेश कावरेला सुनावले
Source: Mumbai Tak